सध्याच्या परिस्थितीत एकही गरीब उपाशी
राहू नये यासाठी सरकारने व्यवस्था केली. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे दोन प्रमुख भाग करण्यात आले आहेत. पहिल्या
भागात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी गरिबांना कवच
मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत गरिबांना 5 किलो
अतिरिक्त गहू किंवा तांदूळ मोफत मिळणार आहे. याचा फायदा 80 कोटी लोकांना
होणार आहे. याशिवाय एक किलो डाळ मोफत मिळणार आहे.
ज्यांना रेशन कार्ड नाही, कुणाला राशेन मिळत नाही त्यांनी
हा फॉर्म भरून रेशन दुकानदाराकडे द्यवचा आहे. महाराष्ट्र सरकार त्यांना रेशन
देणार आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment