Corona : कोरोनाला हरवण्यासाठी गुगलची धाव, सुंदर पिचाईचं आश्वासन जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या धोक्याला पाहता अनेक लोक मदतीला समोर येत आहेत.

                 


Corona : कोरोनाला हरवण्यासाठी गुगलची धाव, सुंदर पिचाईचं आश्वासन जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या धोक्याला पाहता अनेक लोक मदतीला समोर येत आहेत.
               
मुंबई : जगभरात पसरलेल्या कोरोना (Google Help To Fight Corona) विषाणूच्या धोक्याला पाहता अनेक लोक मदतीला समोर येत आहेत. या जीवघेण्या साथीच्या आजारापासून बचावासाठी आता गुगलही पुढे सरसावला आहे. ही लढाई जिंकण्यासाठी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी 800 मिलियन डॉलरपेक्षा जास्त म्हणजेच 5 हजार 990 कोटी 8 लाख रुपयांची मदत करणार (Google Help To Fight Corona) असल्याचं आश्वासन दिलं आहे.
We’re committing $800M+ in new #COVID19 response efforts, incl $340M in @GoogleAds credits for SMBs worldwide, $250M in ad grants for @WHO & 100+ govt orgs globally, a $200M investment fund for NGOs & banks to help small businesses access capital, and more

याबाबत सुंदर पिचाईने ट्विट करत माहिती दिली. “गुगल अ‍ॅड क्रेडिटच्या रुपात 340 मिलियन डॉवर दिले जाईल. हे क्रेडिट मागील एक वर्षापासून सक्रिय खाते किंवा व्यवसाय असलेल्या लोकांना दिले जाईल”, असं ट्विट सुंदर पिचाई यांनी केलं.
त्याशिवाय जगभरातील विश्व आरोग्य संस्था (WHO) आणि 100 पेक्षा जास्त सरकारी (Google Help To Fight Corona) संस्थांना 250 मिलियन डॉलरची जाहिरात मदत दिली जाईल
सामाजिक संस्था आणि बँकांना 200 मिलियन डॉलर दिले जाईल. जेणेकरुन छोट्या व्यवसायांसाठी भांडवलाची व्यवस्था करता येईल.
कोणाकडून किती मदत?
  • रतन टाटा –1500 कोटी
  • शिर्डी साईबाबा ट्रस्ट – 51 कोटी
  • CRPF अधिकारी – 33.81 कोटी
  • मुकेश अंबानी – 500 कोटी
  • अभिनेता प्रभास – 4 कोटी
  • बॉक्स ऑफिस इंडिया – 3 कोटी
  • अल्लू अर्जुन – 1.25 कोटी
  • अभिनेता पवनकल्याण – 1 कोटी
  • सचिन तेंडुलकर – 50 लाख
  • शिवसेना खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
  • राष्ट्रवादी खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
  • नितीन गडकरी – एक महिन्याचा पगार
  • आनंद महिंद्रा – एक महिन्याचा पगार
  • भाजप खासदार – एक महिन्याचा पगार
  • भाजप आमदार – एक महिन्याचा पगार
  • अक्षय कुमार – 25 कोटी
  • सई ताम्हणकर – दीड लाख





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king