कांदा महाग नाहीच.

माझ्या सर्व शेतकरी बांधवांनां चे मत...! 

१० वर्ष पुर्वीच्या भावाने फुकट कांदा किती दिवस खाता , बस्स करा ना आता. याच भावाने कांदा खायची सवय लावा आता, १० वर्षांपूर्वी इतर वस्तुचे भाव पण २० रु होते आता ते २००रु झालेत , मग का बोंबलत नाहीत, २० रु चं पेट्रोल, ८६ रु , २५० रु चा गँस ७५० रु हा पण भाव वाढलाच ना, मग बोंबलाना त्यासाठी, एक तासात वस्तु कंपणीत तयार होते तरी मुँह मॉंगे भाव.. , मग कांदा पिकवायला तर ५ महिने जातात मग  भाव किती पाहिजे, शेतकऱ्याबदद्ल मानसिकता बदला,  २ किलो कांदा  महिनाभर जातोय ना ? १० वषॉपुवीँ पगार २०,०००  होता आता १,००,००० आहे याचं काय ?

एक शेतकरी 
आपणास विनंती करते की जास्तीत जास्त प्रसार करावा.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment