नेमबाजीत अंजुमला सुवर्णपदक

http://www.gosip4u.com/2019/12/anjum.html
             

भारतीय नेमबाज 63 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 50 मी. थ्री पोझिशनमध्ये सलग तिस-यांदा सुवर्णपदक पटकावले. 

हरियाणाच्या अभिषेक वर्मा-यशस्विनी देसवालने अंतिम फेरीत हर्षदा निठवे-अनिकेत यांच्यावर 16-10 अशी मात करत मिश्र सांघिकच्या 10 मी एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले.
 
'ज्युनियर्स मिश्र सांघिक'च्या 10. मी एअर पिस्तूलमध्ये हरयाणाच्या मनू भाकर आणि सरबज्योतसिंग यांनी सुवर्णपदक पटकावले. मनू भाकरचे हे सातवे सुवर्णपदक ठरले. त्यांनी पंजाबच्या खुशसीरत-अर्शदीप बांगा यांच्यावर 16-8 अशी बाजी मारली.
 
दरम्यान, सदरील स्पर्धेत तामिळनाडूच्या एन. गायत्रीने रौप्य तर हरयाणाच्या निश्छलने कांस्यपदक पटकावले.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment