शाओमीचा Note 10 Pro लवकरच होणार लॉन्च

                  http://www.gosip4u.com/2019/12/Xiaomi-note-10-pro.html
शाओमीच्या स्मार्टफोनला भारतात भरघोस पसंती दर्शवली जात आहे. यातच शाओमी कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन Xiaomi Note 10 व Xiaomi Note 10 Pro लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. 

 शाओमी कंपनीच्या चाहत्यांना हे दोन्ही स्मार्टफोन येत्या नवीन वर्षात खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये खास वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. 

जाणून घ्या फिचर : 

▪ ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730 चीपसेट 
▪ 6.47 इंचाचा कर्व्ड फुल एचडी डिस्प्ले.
▪ स्मार्टफोन अँड्रॉयड 9 पाय ऑपरेटिंग सिस्टम. 
▪ 108 MP चा प्रायमरी सेन्सर, 20 MP चा वाइड अँगल लेन्स, 12 MP चा शॉर्ट टेलिफोटो लेन्स, 5 MP चा टेलिफोटो लेन्स व 2 MP चा मायक्रो कॅमेरा आहे.
▪ सेल्फीसाठी 32 MP चा फ्रंट कॅमेरा.
▪ 5 हजार 260 mhA ची बॅटरी. 30 W फास्ट चार्जिंग फिचर.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment