भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफस्पेस, विक्रम साराभाई स्पेस सेंटर पदांची भरती

                    

भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफस्पेस, विक्रम साराभाई स्पेस सेंटर,तिरूवनंतपुस्म् (जाहिरात क्र.व्हीएस्एस्सी-३१२ दि. १४.१२.२०१९) येथे पुढील पदांची भरती.

(ए) टेक्निकल असिस्टंट - लेव्हल- ७

(१) मेकॅनिकल - २८ पदे (अजा - ३,इमाव - ९, ईडब्ल्यूएस - ३, खुला - १३, एचएचे- १)
 
(२) इलेक्ट्रॉनिक्स - २० पदे (अजा -३, इमाव- ७, ईडब्ल्यूएस - २,खुला - ८, एचएच - १)
 
(३) केमिकल - ३ पदे (इमाव- १,खुला - २)
 
(४) इलेक्ट्रिकल - १ पद (खुला)
 
(५) कॉम्प्युटर सायन्स - २ पदे ( खुला)
 
(६) ऑटोमोबाईल - १ पद ( खुला)
 
(७) सिनेमॅटोग्राफी/फोटोग्राफी - १ पद(खुला).

पात्रता - पद क्र. १ ते ६ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा प्रथम वर्गासह उत्तीर्ण.
पद क्र. ७ साठी संबंधित विषयातील डिप्लोमा प्रथम वर्गांसह उत्तीर्ण.
 
(बी) सायंटिफिक असिस्टंट -
 
(१) फिजिक्स - १ पद (खुला)
पात्रता - बी. एस.सी. (फिजिक्स) प्रथम वर्गासह उत्तीर्ण.
इष्ट पात्रता - क्रिएटिव्ह रायटिंग स्किल्सचेकौशल्व. (इंग्रजी व मल्यालम भाषा)
 
(२) फिजिक्स - १ पद (खुला)
पात्रता - बी.एस्सी. (फिजिक्स) प्रथम
वर्गासह उत्तीर्ण. इष्ट पात्रता -ऑनालायटिकल मेथड्स आणि कॉम्प्युटिंग टूल्समधील कौशल्य.
 
(३) मॅथेमॅटिक्स - १ पद (खुला) 
पात्रता - बी.एस्सी. (मॅथेमॅटिक्स) प्रथमवर्गासह उत्तीर्ण.
इष्ट पात्रता - डेटा बेस मॅनेजमेंटसिस्टीम, डेटा अनालिसिस इ. मधील कौशल्य.
 
(४) केमिस्ट्री - १ पद (इमाव)
पात्रता - बी.एस्सी. (केमिस्ट्री) प्रथम वर्गासह उत्तीर्ण.
 

(सी) लायब्ररी असिस्टंट-ए - ३ पदे (खुला) (१ पद व्हीएचसाठी राखीव).
पात्रता - पदवी आणि लायब्री सायन्स/ लायब्ररी अँड इन्फॉरमेशन सायन्समधीलपदव्युत्तर पदवी प्रथम वर्गासह  उत्तीर्ण,
बयोमर्यादा - सर्व पदांसाठी दि. १ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षेपर्यंत. (इमाव - ३८ वर्षेपर्यंत, अजा/अज- ४० वर्षेपर्यंत, विकलांग- ४५ वर्षेपर्यंत)
अर्जांचे शुल्क - रु. २५०/-
(अजा/अज/महिला/विकलांग यांना फी माफ आहे.)
 
निवड पद्धती -
(१) लेखी परीक्षा व (२) स्किल टेस्ट
(फक्त पात्रता स्वरूपाची १०० पैकी ६० गुण आवश्यक)
अंतिमनिवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार,

ऑनलाइन अर्ज:  https://www.vssc.gov.in या संकेतस्थळावर दि. १ जानेवारी २०२० (१७.०० वाजे) पर्यंत करावेत.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment