यंदाच्या वर्षी ट्विटरवर प्रभाव पाडणारे 10 राजकारणीट्विटरने वर्षभरातील राजकीय क्षेत्रातील प्रभावी राजकीय मंडळींच्या ट्विटर हॅन्डलची यादी प्रसिद्ध केली आहे. 

ट्विटरवर 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर 2019 दरम्यान युनिक ऑथर्सकडून ट्विटरवर करण्यात आलेल्या चर्चेमधून ही यादी जाहिर करण्यात आली आहे.

Top 10 प्रभावी नेते :

● पंतप्रधान नरेंद्र मोदी 
● काँग्रेस नेते राहुल गांधी
● केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
● दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
● उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
● केंद्रीय मंत्री पियूष गोयल
● केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
● उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव
● भाजप खासदार गौतम गंभीर
● केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Top 10 प्रभावी स्त्री नेत्या : 

● केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
● काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी
● दिवंगत केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज
● केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन
● पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
● शिवसेना उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी, 
● अल्का लांबा
● उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती
● जम्मु-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहमुबा मुफ्ती
● आम आदमी पक्षाच्या आतिशी मार्लेना

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment