पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. कराची स्टॉक एक्सेंजवर हा
दहशतवादी हल्ला आहे. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, गोळीबार करत
दहशतवादी स्टॉक एक्सेंजमध्ये घुसले असून दोन लोकांचा मृत्यू झाला असून तिघे
जखमी आहे. जवळपास चार दहशतवादी स्टॉक एक्सेंजच्या इमारतीत घुसले आणि
गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या संपूर्ण परिसर
सील करण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment
Please add comment