बीड ,गेवराई मद्दे कोरोना पॉजिटिव रुग्ण आढल्याने खळबळ |
बीड ,गेवराई मद्दे कोरोना पॉजिटिव रुग्ण आढल्याने एकच खळबळ उडाली आहे .
गेवराई तालुक्यातील 4 गावे व बीड तालुक्यातील 3 गावे containment zone तसेच गेवराई तालुक्यातील 7 गावे व बीड तालुक्यातील 6 गावे buffer zone म्हणून घोषित.

0 comments:
Post a Comment
Please add comment