![]() |
बीड जिल्हा चिकिस्तक डॉ. आशोक थोरात यांचे अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन |
कोरोना चा विळखा राज्याच दिवसेंदिवस वाढत जात आहे. गेल्या 24 तासात राज्यात 81 कोरोना बाधीत रुग्ण आढळले. या 81 रुग्णांसह राज्यात कोरोना च्या रुग्णांची संख्या 416 झाली आहे. तर 19 लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या हजारांच्या वर गेली आहे. सध्या देशात एकूण 2543 कोरोना बाधीत रुग्ण आहे. त्यातील 189 रुग्ण बरे झाले आहेत. तर 53 रुग्णांचा कोरोना ने बळी घेतला आहे. तर इकडे राज्यात दिवसेंदिवस कोरोना चा आकडा वाढत आहे.

अलिकडे ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सरकारने
तात्काळ उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात विशेष 30 कोरोना रुग्णालय सुरु
केले आहेत. या रुग्णालयांत फक्त करोना रुग्णांवर उपचार केले जातील.
त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून 2305 खाटा करोनाबाधीतांच्या
उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी
दिली आहे.
या
पार्श्वभूमीवर बीड येथील जिल्हा चिकिस्तक डॉ. आशोक थोरात यांनी बीड
जनतेला अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित बातम्या
संबंधित बातम्या
0 comments:
Post a Comment
Please add comment