मुंबई - पुणे नाही थांबली तर संपेल.

                                   
मुंबई - पुणे नाही थांबली तर संपेल.

 बंगळूर गेल्या ४८ तासात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण नाही..
परंतु  पुणे मुंबई अहमदनगर मध्ये आकडा वाढतच चालला आहे तो आपल्या मुर्खपणामुळे*

    आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो कि 
 *कृपया घराबाहेर पडू नका*
     कारण अजूनही वेळ गेलेली नाही, हा आणि पुढील आठवडा खूप महत्वाचा आहे.कोणाला कोरोनाची लागण झाली आहे आणि नाही ते आपणास माहित नाही त्यात बाहेर पडण्याचा मूर्खपणा काही लोक करत आहेत. *हाच गाफीलपणा अमेरिका आणि इटलीतील नागरिकांनी केला* जो सध्या आपल्यातील काहीजण करत आहोत...
    घराबाहेर पडून आपले जीवन तर आपण धोक्यात घालतच आहोत पण आपल्या कुटुंबाचे आणि  समाजाचे हि जीवन धोक्यात घालत आहोत ह्याच भान ठेवा


 * पुरेसा भाजीपाला एकदाच भरता येतोना दररोज बाहेर जाण्याची काय गरज? आणि काही दिवस  भाजीपाला नाही  खाल्ला तर कोणी बिघडणार नाही*

  *घरी कडधान्य असेल ना, मग कशाला बाहेर पडत आहात*

 *15 दिवस डाळ -भात खा नंतर आयुष्यभर भाजीपाला खा*

 *सध्या जीवन महत्वाचे आहे  किराणा आणि भाजीपाला नाही*

  *हे 15 दिवस घराबाहेर पडू नका , घरातच राहावे*  
    हि कळकळीची हाथ जोडून विनंती आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment