आजचे राशीभविष्य

मेष : कौटुंबिक सलोखा राहील. जुने व्यवहार लाभ देतील. ताणतणाव टळतील.

वृषभ : खाण्यापिण्याचे पथ्य सांभाळा. उत्स्फूर्तपणे घेतलेले निर्णय यश देतील. खर्च वाढते राहतील.

मिथुन : बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे. वादविवाद टाळा. त्वचेसंबंधी विकार वाढतील.


कर्क : आत्मप्रौढी मिरवणे नको. संततीबाबत चांगला काळ. आरोग्यात सुधारणा होईल.

सिंह : समाजोपयोगी कामे करावी. सल्ला वा कारवाईस दिवस चांगला. उत्साह वाढेल.

कन्या : घरगुती वाद मिटतील. साधना वा उपासनांना चांगला काळ. झगमगाट नको.

तुळ : वेगवान कृतीतून लाभ. बँकांची कामे कराल. परनिंदा नडेल.

वृश्चिक : साशंकता नको. जुने मित्र आठवणी जागवतील. कणखर बाणा हवा.

धनु : तरुण मंडळी भावनिक होतील. गरज ओळखा. बदल स्वीकारावा.

मकर : व्यवहारात पारदर्शकता हवी. नेम चुकवू नका. वास्तववादी राहा.

कुंभ : सहजीवन आनंदी होईल. नवीन पदार्थ सापडेल. नव्या बदलाच्या बातम्या येतील.

मीन : महिलावर्ग खूष राहील. पत्रकार मंडळींना लाभ. संतुष्टता राहील.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment