Today Rashi Bhavishya

Today Rashi Bhavishya

मेष : संततीशी संवाद वाढेल. परस्पर विश्वास वाढेल. वाद वा गृहितके नकोत.


वृषभ : ध्यानधारणेत मन रमेल. भावनिक ऊर्जा वाढेल. आर्थिक प्रश्नांना प्राधान्य नसेल.

मिथुन : धैर्याने निर्णय कार्यान्वित करा. कायद्यानेच वागा. चर्चेतून सुसंवाद राहील.कर्क : कलुषित वातावरण निवळेल. झुकावे लागणार नाही. आर्थिक ताण कमी झाल्याने प्रसन्नता.

सिंह : उपकरणांपासून सावध राहा. वास्तविक स्थिती जाणून घ्यावी. गैरसमज करून घेऊ नका.

कन्या : फुकाचे स्वप्नरंजन नको. न झेपणारे स्टंट करू नका. श्रेयवादाची लढाई रंगेल.

तुळ : कामाचा ताण हलका होईल. सांसारिक वाद मिटतील. चुकांची पुनरावृत्ती टाळावी.

वृश्चिक : महत्त्वाचे निर्णय वेळेवर घ्यावे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. नशिबाची लॉटरी लागेल.

धनु : मन:शांती लाभेल. ठरवलेली कामे होतील. सौख्याचा केंद्रबिंदू व्हाल.

मकर : स्वप्नरंजन होईल. कामांची तपशीलवार यादी करा. संततीकडून विनाकारण चिंता.

कुंभ : तथ्ये तपासून विधाने करावीत. विरोध मावळेल. सुवार्ता मिळतील.


मीन : शंका टाळून नेमके काम करावे. आनंदाचा गुणाकार होत राहील. समस्या कमी होतील.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment