आजचे राशीभविष्य

मेष : उपासनेमध्ये मन रमेल. शांतता हवीशी वाटेल. वाचनासाठी दिवस चांगला.

वृषभ : घरातल्यांची वाहवा मिळेल. गाणे वा मनोरंजनात दिवस राहील. यांत्रिक कामे करा.

मिथुन : देणीघेणे मिटतील. आळसाचा दिवस. परस्परांत वाद वा ताण नको.

कर्क : काही तरी नवीन शिकाल. कौशल्याने कामे कराल. करार हमी आज नको.

सिंह : तिखट प्रतिक्रिया देणे टाळा. नाट्यमय घडामोडी घडतील. आहारावर नियंत्रण हे हवेच.

कन्या : विवाहाची बोलणी लांबणीवर पडतील. परिचयातील व्यक्ती फसवणे शक्य. आर्थिक जुगार नको.

तुळ : भूलथापांना बळी पडाल. भागीदारीत खोडा निर्माण होईल. निर्णय गुलदस्त्यात राहतील.

वृश्चिक : आर्थिक कोंडी फुटल्याने ताण संपेल. सहज निर्णयावर काम हवे. तेढ टाळा.

धनु : वादळी चर्चा होतील. गुंत्यातून बाहेर पडाल. प्रलंबीत येणी प्राप्त होतील.

मकर : आतबट्ट्याचे व्यवहार नको. एकटेपणा सतावेल. हाडांची काळजी घ्यावी.

कुंभ : अवाजवी खर्च टाळा. सकाळनंतरचा काळ उल्हासित करेल. नात्यातले गैरसमज कमी करा.

मीन : शांतपणे, चर्चेने गुंते सोडवावे लागतील. आज फायदा होईल. भावनिकता टाळा.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment