माननीय विभागीय आयुक्त पुणे यांनी दिलेली कोरोना संदर्भात माहिती



पुण्यातील 5 कोरोना बाधित रुग्णांच्या सद्यस्थितीची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली आहे. यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाणार असल्याचं म्हैसकर यांनी सांगितलं.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख पटवण्यासाठी पुण्यात पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. या पाच टीममध्ये आरोग्य, पोलीस आणि महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी 207 बेड तयार ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती दीपक म्हैसकर यांनी दिली.






About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment