![]() |
मराठवाडा पीकपाणी परिषदेचा अहवाल मुख़्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला मराठवाड्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पीकपाणी परिषदेचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेऊ असे सकारात्मक उत्तर दिले. |
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment
Please add comment