भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७४ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील  उप अभियंता (E-II), ट्रेड अप्रेंटीस पदांच्या एकूण 174 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उप अभियंता (E-II), ट्रेड अप्रेंटीस पदांच्या 174 जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस –  सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांकरिता 500/- आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – (ट्रेड अप्रेंटीस) पदाकरिता दिनांक 16 मार्च 2020 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे. तसेच (अभियंता (E-II)) पदाकरिता दिनांक 21 मार्च 2020 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – मॅनेजर (एचआर / ईएस आणि एसडब्ल्यू), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलहल्ली पोस्ट, बेंगलुरू – ५६००१३


About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment