आजचे राशीभविष्य

मेष : मोठ्यांशी बोलताना तारतम्य बाळगा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
वृषभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. विवाहविषयक बोलणी यशस्वी होतील.
मिथुन : अचानक प्रवासाचे योग येतील. व्यवसायिकांना हितशत्रूंचा त्रास संभवतो.
कर्क : उष्णतेचे विकार बळावतील. वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या.
सिंह : नवविवाहितांनी घरगुती वातावरण खेळीमेळीचे राखावे. प्रकृतिस्वास्थ्य जपा.
कन्या : व्यवसायात अनुकूल स्थिती राहील.
तुळ : दूरचे प्रवास करणे टाळावे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : व्यवसायिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आगंतुक पाहुण्यांमुळे तारांबळ उडेल.
धनु : ज्येष्ठांच्या सल्ल्याने गुंतवणूक कराल.
मकर : सहज कामे होणार नाहीत. उत्तरार्धात गोड बातमी मिळाल्याने आनंदी व्हाल.
कुंभ : व्यवसायिकांना परदेशगमनाची संधी मिळेल. धनलाभाचे प्रमाण वाढेल.
मीन : आत्मविश्वासाने निर्णय घ्या. भागीदारी करार यशस्वी होतील.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment