केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या मार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५३ जागा
सायंटिस्ट बी, सहाय्यक भू-भौतिकशास्त्रज्ञ, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी, सिस्टम अॅनालिस्ट, विशेषज्ञ ग्रेड III, इंग्रजीतील व्याख्याते आणि पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन पदांच्या जागा
सायंटिस्ट बी, सहाय्यक भू-भौतिकशास्त्रज्ञ, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी, सिस्टम अॅनालिस्ट, विशेषज्ञ ग्रेड III, इंग्रजीतील व्याख्याते आणि पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता –पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – परीक्षा शुल्क २५/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीनेअर्ज करता येतील.
0 comments:
Post a Comment
Please add comment