डोनाल्ड ट्रंप 24-25 तारखेला भारत दौऱ्यावर

डोनाल्ड ट्रंप भारत दौऱ्यावर
अमेरिकन वेळेनुसार 10 फेब्रुवारीला दुपारी व्हाईट हाऊसने ही घोषणा केली. "राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी नवी दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत. या राज्याने महात्मा गांधी यांच्या आयुष्यात आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे," असं या निवेदनात म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रंप 24 आणि 25 फेब्रवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.
गेल्या आठवड्याच्या शेवटी मोदी आणि ट्रंप यांनी फोनवरून बातचीत केली होती. भारत आणि अमेरिका संबंध सुधारण्याच्या दृष्टीने मोदी आणि ट्रंप यांनी सहमती दर्शवली आहे. .
![]() |
डोनाल्ड ट्रंप भारत दौऱ्यावर |
0 comments:
Post a Comment
Please add comment