पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील सविविध पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८७ जागा
समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालयीन कार्यालयीन सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन आणि स्वच्छता स्वयंसेवक पदांच्या जागा

अर्ज सादर करण्याची तारीख – दिनांक १७ आणि १८ फेब्रुवारी २०२० रोजी दिलेल्या पत्त्यावर समक्ष अर्ज सादर करावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – एस. एम. जोशी हॉल, ५८२ रास्ता पेठ, टिळक, आयुर्वेद कॉलेजशेजारी, पुणे– ११
0 comments:
Post a Comment
Please add comment