भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य विभाग (भोपाल) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५७० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ५०% गुणांसह बारावी (१०+२) आणि संबंधित विषय (ट्रेड) मधून आय.टी.आय. उत्तीर्ण असावा.
फीस – परीक्षा शुल्क १००/- रुपये आहे. (पोर्टल चार्ज ७०/- रुपये वेगळा आकारला जाईल.)
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२० पासून ऑनलाईन अर्ज करता येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
0 comments:
Post a Comment
Please add comment