
गेल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २५ जागा
कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल) आणि कार्यकारी प्रशिक्षणार्थी (इन्स्ट्रुमेंटेशन) पदांच्या जागा
कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल) आणि कार्यकारी प्रशिक्षणार्थी (इन्स्ट्रुमेंटेशन) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय २८ वर्ष व कमाल वय ५६ वर्ष असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
0 comments:
Post a Comment
Please add comment