भाजपने पराभव स्वीकारला?





भाजपने पराभव स्वीकारला?
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे.

 दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांचे कल समोर आले असून सध्याच्या स्थितीनुसार आप 56 तर भाजप 14 जागांवर आघाडीवर आहे.

 यातच भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात लागवलेले एक पोस्टर चर्चेचा विषय बनला आहे.

 पोस्टर : विजयामुळे आम्ही अहंकारी होत नाही अन् पराभवामुळे निराश होत नाही. 'अमित शहांचा फोटो असणारे हे पोस्टर व्हायरल होत असले तरीही हे पोस्टर 2 वर्षांपूर्वीचे असल्याचे समोर आले आहे.

 दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर नेत्यांचेही असेच फोटो लावले आहेत.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment