व्हॉट्सऍप मध्ये होणार 'हे' 5 बदल


व्हॉट्सऍप  सध्या नवीन अपडेट घेऊन येत आहे. हे फीचर्स चॅटिंगशी निगडित असणार आहे. 2020 या वर्षात आता चॅट विंडोसह 4 मोठे बदल होणार आहेत. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. 

 2019 मध्ये व्हॉट्सऍप  ग्रुप व्हॉइस कॉल्स, फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड, फिंगरप्रिंट लॉक सारख्या सेवा ग्राहकांना दिल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर 

 हे फीचर्स असणार : 

▪ Dark Mode : एंड्रॉइड   आणि iOS साठी लवकरच डार्क मोड फीचर आणले जाणार आहे. अद्याप या अपडेटसाठी रिलीज डेट देण्यात आली नाही. 

▪ Dark Theme : व्हॉट्सऍप  मध्ये डार्क मोड आणि डार्क थीमही आणली जाणार आहे. व्हॉट्सऍप  मध्ये Default Dark Wallpaper आणण्याबाबतही माहिती मिळत आहे.

▪ Disappering Message : व्हॉट्सऍप   बीटा वर्जनमध्ये नुकतच एक फीचर देण्यात आले आहे. WABetaInfo कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Delete Message फीचरवर काम सुरू आहे. 

▪ Multiple Device : या फीचरमुळे एकाच नंबरवरून तुम्ही अनेक डिवाइसवर एकाचवेळी व्हॉट्सऍप  सेवा वापरू शकणार आहात.

▪ Face Unlock: व्हॉट्सऍप  ने 2019 मध्ये युझर्सच्या सिक्युरिटीसाठी  व्हॉट्सऍप   चॅटला फिंगरप्रिंट लॉकची सेवा दिली आहे. फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट असणार आहे. 


About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment