राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड,विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदांच्या १८८ जागा
सेरामिक्स, केमिकल, बांधकाम, विद्युत, इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिक, धातुशास्त्र, खाण विभागात जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदांच्या १८८ जागा
सेरामिक्स, केमिकल, बांधकाम, विद्युत, इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिक, धातुशास्त्र, खाण विभागात जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह संबंधित अभियांत्रिकी पदवी धारक असावा. (अनुसूचित जाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेद्वारांकरिता किमान ५०% गुण असावेत.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश)
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५९०/- रुपये तर अनुसूचित जाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी २९५/-रुपये आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २४ जानेवारी २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
0 comments:
Post a Comment
Please add comment