केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३४ जागा
वैद्यकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी, मानववंशशास्त्रज्ञ, सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी, सहाय्यक अभियंता, वैज्ञानिक ‘बी’, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ (ग्रेड-III) पदांच्या जागा
वैद्यकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी, मानववंशशास्त्रज्ञ, सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी, सहाय्यक अभियंता, वैज्ञानिक ‘बी’, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ (ग्रेड-III) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – परीक्षा शुल्क २५/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
0 comments:
Post a Comment
Please add comment