![]() |
TATA ची देशातील ‘सर्वात स्वस्त’ इलेक्ट्रिक SUV लाँच |
टाटा मोटर्सने नेक्सॉन (Nexon EV)ही कॉम्पॅक्ट श्रेणीतील नवी कार लाँच केली. Tata Tigor या कारनंतर नेक्सॉन ही टाटाची दुसरी इलेक्ट्रिक आणि पहिली एसयुव्ही कार आहे.
याशिवाय देशातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयुव्ही असल्याचा दावा कंपनीने केलाय
फीचर्स :
▪ Tata Nexon Electric तीन व्हेरिंयटमध्ये ( XM, XZ+ आणि XZ+ LUX) उपलब्ध आहे.
▪ या कारमध्ये 30.2 kWh लिथियम-आयनची बॅटरी देण्यात आली आहे.
▪ पूर्ण चार्ज केल्यावर नेक्सॉन 312 किलोमीटर अंतर कापेल.
▪0 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात.
▪ फास्ट चार्जरनं नेक्सॉनची बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत 60 मिनिटांमध्ये चार्ज होते.
कलर : हि कार सिग्नेचर टील ब्ल्यू, ग्लेशियर व्हाईट आणि मूनलाईट सिल्व्हर अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
किंमत : नेक्सॉनच्या XM या बेस व्हेरिएंटची किंमत 13.99 लाख, XZ+ ची किंमत 14.99 लाख, तर XZ+ LUX या टॉप व्हेरिएंट 15.99 लाख रुपये आहे.
I Bought Tata Harrier, but after buying the car, I am not very satisfied. I agree it looks good, but the engine noise that travels in the cabin is just too loud. The tata harrier mileage is not too good. And it is not a car for city traffic.
ReplyDelete