TATA AIA लाईफ इन्शुरन्सच्या कामाकरिता विमा सल्लागारांच्या एकूण १२० जागा

पुणे येथील TATA AIA लाईफ इन्शुरन्सच्या कामाकरिता विमा सल्लागारांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका व चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती औद्ययोगिक क्षेत्रातील रहिवाशी आणि स्मार्टपणे काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व जिद्ध असणाऱ्या महिला/ पुरुष उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून मार्केटिंग व सेल्सचा अनुभव असलेले उमेदवार, इतर इन्शुरन्स कंपनीचे विमा प्रतिनिधी, सेल्स मॅनेजर, टीम लीडर, पिग्मी एजंट, म्युच्युल फंड/ शेअर मार्केट/ हौसिंग लोन/ रिअल इस्टेट एजंट यांनी विशेष प्राधान्य देण्यात येईल.
आकर्षक कमिशन, पदोन्नती, परदेश दौरे व इतर आकर्षक भत्ते मिळण्याची संधी उपलब्ध असून अधिक मुलाखतीची तारीख व वेळ संदर्भात अधिक माहितीसाठी ७५८८२७९५०१, ७५८८१५७६११, ९३२५६४५५७१ (व्हाॅटस्अप) वर संपर्क साधावा. (जाहिरात)

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

1 comments:

Please add comment