सध्या सोशल मीडियावर साराच्या ग्लॅमरस लुकची चर्चा आहे.
भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुकर ग्लॅमरपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या मैदानावर मात्र तिचाच दबदबा आहे.
सारा सध्या लंडनमध्ये तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. पण जेव्हाही ती भारतात येते त्यावेळी तिच्या लुकच्या चर्चा सोशल मीडियावर होतातच.
बॉलिवूड किंवा लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहणारी सारा सौंदर्याच्या बाबतीत मात्र बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते.
0 comments:
Post a Comment
Please add comment