सचिन 10 वर्षांपूर्वी साईंच्या दरबारात आला होता. त्यानंतर सोमवारी एका विशेष विमानाने मुंबईहून शिर्डीत आला होता. मंदिर प्रशासनातर्फे सचिनला साईंची विशेष शाल आणि मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो लोक येत असतात. साईंच्या भक्तांमध्ये मोठ-मोठ्या उद्योगपतींपासून सिनेसृष्टील कलाकारांचा सहभाग आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment
Please add comment