पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५० जागा


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून काही पदांकरिता उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५० जागा 
त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, नेत्ररोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), निवासी वैद्यकीय अधिकारी, डेंटल सर्जन, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लॅब तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, क्लीनर (महिला), वायरमन (WM), साधन मेकॅनिक (IM) आणि संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (COPA) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 16 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी, मोरवाडी कोर्टाजवळ, पिंपरी, पुणे, पिनकोड-411018
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – itimorwadi@pcmcindia.gov.in
मुलाखतीची तारीख – दिनांक 10, 11 आणि 12 जानेवारी 2020 रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – उमेदवाराने ‘यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे, पिनकोड-४११०१८ येथे तसेच पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांचे माध्यमिक विद्यालय, काळभोर नगर, चिंचवड, पुणे येथे उपस्थित राहावे.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment