आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि.9) दिल्लीत देशातील प्रमुख अर्थतज्ज्ञांची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आजच्या आर्थिक परिस्थितीविषयी अर्थतज्ज्ञांशी सल्ला मसलत करणार आहेत. अर्थतज्ज्ञांकडून देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उपाय सुचवलेल्या उपायांचा विचार अर्थसंकल्पात होऊ शकतो.
काही महिन्यांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 4.5 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. ही गत 6 वर्षांमधील निच्चांकी आहे.
विशेष : वाहननिर्मिती क्षेत्राला या मंदीचा मोठा फटका बसल्याने वाहननिर्मितीमधील हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. केंद्र सरकारच्या उपायांचा विशेष फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारतर्फे अर्थतज्ज्ञांकडून
0 comments:
Post a Comment
Please add comment