😂मराठी विनोद

भारत सरकारचा नवीन निर्णय

ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे ...!!

अश्यांना दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल😂😂😂😂😂
_________________________________________________________

सरपंचांला पहाटे 6 वाजता एका मूली चा फोन येतो

सरपंच :- Hello, कोन आहे?
मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे... तेरे
बिना क्या वजूद मेरा...
सरपंच :- (Excited होऊन) कोण आहे ?
मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा...!
सरपंच :- (डोळ्यातुन पाणी) खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं...????
मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।

सरपंच रडून रडून येडा झाला😂😂😂😂😂
_________________________________________________________

एक मुलगी फुटबॉल खेळत असते...
.
.
तिला बघुन दोन मुले म्हणतात..
.
"वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता आपण फसायच नाही...
बहुतेक एका मुलीची आई असेल.."
.
.
.
.
मग एक छोटी मुलगी पळत येते नि म्हणते....
.
.
.
.
.
.
" आज्जी ..".
.
हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर...
त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!!

कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराना😂😂😂😂😂


_________________________________________________________


मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?

.
कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..
.
मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.
.
कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?
.
.
मुलगा :आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या मजा करा..पण पैशाचा लाड नाही करायचा...!😂😂😂😂😂
_____________________________________________________________

आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली....''

आता मी कोणा दुसऱ्याची आहे '', हे सांगून रडली....

पहीले खूप बोलायची...''
नाही जगू शकत मी तुझ्याविना ''आज तेच पुन्हा पुन्हा सांगून रडली....
.
.
.
कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...???
आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन रडली....! आज तिचा फोन आला.....
...
.
..
.
.
.
.शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला ...
.
.
.
स्वतःला सावरून ती म्हणाली -" अरे माझे लग्न ठरले
"....
.
.
ती सावरली ,
पण तो ढासळला ,
आणि मग दोघांच्या असावांपुढे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ....
.
.
.
.
.
शब्द सर्व हवेत विरले. ती म्हणाली " माफकरशील ना मला "...
.
.
.
तो म्हणाला
" माफी कसली मागतेसअपराध्यासारखी कर्तव्य पूर्ती करून आई बाबांचा मान राखालास तू ......"
.
.
.
या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी होशील नक्की माझी ".
..
.
.
ऐकून ती म्हणाली "आठवणीत आणि हृदयाच्या कोपर्यात असशील नेहमी".
.
.
.
.
.
धीर धरून त्याने फोन ठेवला" कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन बसला
".
.
.
.
आणि म्हणाला.
.
.
.
.

दुसरी शोधली पाहिजे..😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


_________________________________________________________

सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की, कॉलेज कसे " विधानसभेसारख " वाटत

आणि ती मुलाकडे पाहून हसली की त्याला बिनविरोध " आमदार " झाल्यासारखा वाटत..


एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की " मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत..

आणि लग्नाला एक वर्ष झाल की मग "घोटाळा " केल्यासारख वाटत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment