हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या माँसाहेब जिजाऊंच्या मेहकर फाट्यावरील पुतळा परिसर सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या शुभ हस्ते 12 जानेवारी 2020 रोजी माँसाहेब जिजाऊंच्या जन्मदिनी करण्यात आला .
ह्यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर , माजी आमदार सौ रेखाताई खेडेकर , नगराध्यक्षा सौ प्रियाताई बोन्द्रे ,डॉ प्रतापसिंह राजपूत साहेब, रामदासभाऊ देव्हडे, सुधाकरजी काळे,सभापती सौ सिंधुताई तायडे , उपसभापती शमशाद पटेल, नगरपालिका उपाध्यक्ष वजिराबी अनिस शेख,विमलताई देव्हडे, अर्चना खबुतरे, मंगलाताई झगडे, मानिषताई सपकाळ ,सुरेखा गवई, राजेंद्र व्यास,शहराध्यक्ष सुरेंद्रजी पांडे, सुनील पोफळे, गोविंदभाऊ देव्हडे, सुदर्शन खरात,जितेंद्र कलंत्री, प्रा वीरेंद्र वानखेडे,दिलीपसेठ डागा, बबनराव राऊत,संजय अतार, विजय पाटिल, गुलाबराव मोरे, शिवराज पाटिल, बाळासाहेब हांडगे,अशोक अग्रवाल,सुभाष अप्पा झगडे,अनमोल ढोरे, संतोष अग्रवाल, युवराजी भुसारी, डॉ कृष्ण कुमार सपकाळ,भारत दानवे, रघुनाथ कुलकर्णी,संतोष काळे, भगवान सोळंकी, ,नितेश देवकर,कृष्णा चौथे, अंकुश तायडे,रितेश पवार इत्यादी उपस्थित होते..
0 comments:
Post a Comment
Please add comment