![]() |
भारतीय पासपोर्ट ८१ क्रमांकावर |
भारत या इंडेक्समध्ये 82 व्या क्रमांकावर आहे. भारताचे नागरिक 58 देशांमध्ये फ्री व्हिजा प्रवेश करू शकतात.
हेनली पासपोर्ट इंडेक्सने जगातील सर्वात ताकदवर पासपोर्टची माहिती दिली आहे. यानुसार जपानचा पासपोर्ट हा जगातील सर्वात पॉवरफूल पासपोर्ट आहे. तर पाकिस्तानचा पासपोर्ट जगातील चौथा सर्वात खराब पासपोर्ट आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये अफगाणिस्तान, इराक आणि सीरियानंतर चौथा सर्वात खराब पासपोर्ट पाकिस्तानचा आहे. 107 रँकिंगच्या या इंडेक्समध्ये पाकिस्तान 104 क्रमांकावर आहे.
पाकिस्तानचा पासपोर्ट रँकिंगमध्ये एवढा खाली असल्याने त्यांचे नागरिक केवळ 32 देशांमध्ये विना व्हिजा जाऊ शकतात. अफगाणिस्तानचे नागरिक 26, इराक 28 आणि सीरियाचे नागरिक 29 देशात फ्री व्हिजा प्रवेश करू शकतात.
पॉवरफूल पासपोर्ट क्रमवारी : जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जर्मनी, इटली
▪ जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जर्मनी आणि इटलीचे पासपोर्ट सर्वात शक्तीशाली आहेत. या इंडेक्समध्ये जपान पहिल्या स्थानावर कायम असून, त्यांचे नागरिक 191 देशांमध्ये विना व्हिजा जाऊ शकतात.
▪ दुसऱ्या स्थानावरील सिंगापुरचे प्रवासी 190 देश, दक्षिण कोरिया 189 देश, जर्मनी 189 देश आणि इटलीचे लोक 188 देशात व्हिजा फ्री प्रवेश मिळवू शकतात.
▪ अफगाणिस्तान, इराक आणि सीरियानंतर चौथा सर्वात खराब पासपोर्ट पाकिस्तानचा आहे. 107 रँकिंगच्या या इंडेक्समध्ये पाकिस्तान 104 क्रमांकावर आहे.
▪ पाकिस्तानचा पासपोर्ट रँकिंगमध्ये एवढा खाली असल्याने त्यांचे नागरिक केवळ 32 देशांमध्ये विना व्हिजा जाऊ शकतात.
▪ अफगाणिस्तानचे नागरिक 26, इराक 28 आणि सीरियाचे नागरिक 29 देशात फ्री व्हिजा प्रवेश करू शकतात.
▪ भारत या इंडेक्समध्ये 82 व्या क्रमांकावर आहे. भारताचे नागरिक 58 देशांमध्ये फ्री व्हिजा प्रवेश करू शकतात.

0 comments:
Post a Comment
Please add comment