इंडियन बँकेच्या आस्थापनेवर विविध व्यवस्थापक पदांच्या एकूण १३८ जागा



इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील विविध व्यवस्थापक पदांच्या एकूण १३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्यवस्थापक पदांच्या एकूण १३८ जागा
सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २२ जानेवारी २०२० पासून अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment