धमाल मस्ती !!

पावसाळ्यात तिन गोष्टी लक्षात ठेवा.

(१)पाऊसात गाडी सावकाश चालवा. 😑

(२)गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबु
नका. 😯

(३)आनि पोरींकडे बघुन ऱेस वाढवु नका...
कारण त्या मनातल्या मनात बोलत्यात हे मेलं थोबडावर पडल पाहीजे.
________________________________________________________________________________

ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडके यांचा मोलाचा वाटा आहे. कसा??

Steve Jobs- दादा माझे प्रोडक्ट यशस्वी होण्यासाठी काय करु?

Dada Kondke-"I" घाल

यानँतर तुम्ही बघितलेच...

iphone,ipad, ipod etc.
________________________________________________________________________________

पहिल्यांदा  शाहरूख खान चा फँन आला

आता सलमान खान चा टुबलाईट येतोयं

काही दिवसाने आमीर खानचा लाईट बील येईल अशी शंका
________________________________________________________________________________

रात्रीची उशीराची वेळ.....

एक बाई शेजारणीस- "वहिनी, आमचे हे आत्ताच आलेत जरा लाटणं देता का?" 😳
शेजारीण- "हो, घेऊन जा की, पण लवकर परत दया आमचे हे देखील थोडयाच वेळात येतील....."😬

अशा प्रकारे दोघीही आपापल्या नवऱ्याला गरम गरम चपात्या वाढतात.
👌👌चांगले संस्कार बघुन डोळे भरून आले.😇😇 तुम्हाला वेगळे विचार आले आसतील..सगळ्या बायका तशा नसतात. .
....
विचार बदला देश बदलेल
________________________________________________________________________________

एक बरं आहे की सर्व देव भारतातच होऊन गेले...
नाहीतर  तर...

घरातल्या बायकांनी हट्ट धरला असता...

'लंडनच्या भैरोबाचा नवस आहे, फेडायला जायचंय...
जपानच्या देवीला बोलले होते एकदा दर्शनाला येते...
ऑस्ट्रेलियात वारीला पटकन जाऊन येते...'

नवरा आयुष्यभर उधारीत, आणि बायको वारीत
________________________________________________________________________________

रिकाम्या जागी " हो " किंवा " नाहीं " भरा ।
1.............. मी मानव नाही माकड आहे ।
2 .............. मी वेडा आहे ।
3 .............. माझ्या डोक्या चा काहीच उपचार नाही ।
4 .............. मला पागलखान्यात जायचं ।

चांगलीच फसवणूक झाली ना राव तुमची , तुम्ही पण फसवा आपल्या मित्रांना ।
😞😌😌😔😣😔😌😞😣
😝
हसू नका पुढे share करा
________________________________________________________________________________

औपरेशनच्या अगोदर, पेशंटने परेशन टेबल जवळ "फुलांचा हार" बघितला ...
पेशंट : डाॅक्टर हा "फुलांचा हार" कशासाठी ❓❓
डाॅक्टर : आज हे माझे पहिले परेशन आहे ...
यशस्वी झाले तर "मला"
नाहीतर "तुला"

________________________________________________________________________________

The Reason Why I Hate The Days After Diwali...  Every morning When I Ask My wife For Breakfast...
.
She Says

'आधी तो फराळ संपवा ! '
________________________________________________________________________________

दिवाळी स्पेशल स्टेटस..

पिस्तौल तो हम अपने शौक के खातीर रखते है..वरना

टिकल्या तो हम भीताडपर घासके भी फोड सकते है.... 
________________________________________________________________________________

चांदीच्या ताटात बदामी हलवा...
शुभेच्छा सोडा राव..
फराळाला बोलवा..

________________________________________________________________________________

सर्व मित्रांना कळविन्यात येते की
दिवाळीला एकाच काडीने 5-6 दिवे लावू नये.

अन्यथा तुमच्या घरच्यांना खात्री होइल की

"कारटं सिगरेट प्यायला लागलं"
________________________________________________________________________________

पुणेरी ग्राहक :- Underwear दाखवा...
दुकानदार :- ही पहा...

पुणेरी ग्राहक :- कितीला आहे...?
दुकानदार :- फक्त ₹ 1850/-

पुणेरी ग्राहक :- दररोज घालायची दाखवा Partywear नकोय...
आणी हो आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल।

दुकानदार : ते का?
पुणेरी ग्राहक : का म्हणजे? अहो जी आत्ता घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून।
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment