भारतीय अन्न महामंडळामध्ये ४१०३ जागांची भरती


सरकारी नोकरीच्या शोधात असणांऱ्यासाठी खूशखबर. भारतीय अन्न महामंडळामध्ये विविध पदांसाठी ४१०३ जागांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२० पर्यंत आहे. एससी, एसटी आणि महिलांसाठी प्रवेश शुल्क शुन्य आहे. तर इतरांसाठी पाचशे रूपये परीक्षा फी आहे. नोकरीचं ठिकाण सर्व भारतात असून उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आणि उत्तर पूर्व अशा विभागामध्ये नोकरी करावी लागणार आहे.
वयोमर्यादा – दि. ०१ जानेवारी २०२० रोजी, वय १८ ते २८ वर्ष असावे. पदानुसार वयात विविधता. आधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
जाहिरात पाहण्यासाठी क्लीक करा
अर्ज करण्यासाठी क्लीक करा
कुठे आहेत जागा :
पद क्र.        पदाचे नाव                       विभाग   एकूण जागा
उत्तरदक्षिणपूर्वपश्चिमउत्तर पूर्व
    १ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)   ४६२६२६१४०२११४
    २ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल   ३०१५१००९०८७२
    ३स्टेनो ग्रेड -II   ४३०७०९०९०८७६
   ४एजी-II (हिंदी)   २२१५०३०४०१४५
   ५टायपिस्ट (हिंदी)   १६०३१२०४०४३९
   ६एजी-III (जनरल)   २५६१५९१०६१२४११२७५७
   ७एजी-III (अकाउंट्स)   २८७४८८७६५२२५०९
   ८एजी-III (टेक्निकल)   २८६५४२२४१५३०३७२०
   ९एजी-III (डेपो)  १०१३२१३६१३५३१३११७७१
एकूण  १९९९ ५४०५३८ ७३५२९१४१०३
वरील नऊ पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे.  शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात पाहावी.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment