मुंबई, 08 जानेवारी : बॉलिवूडमध्ये नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौत फार कमी वेळा एखाद्या व्यक्तीचं कौतुक करताना दिसत. कंगना सध्या तिचा आगमी सिनेमा पंगाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. मात्र तरीही तिनं दीपिका पदुकोणचा सिनेमा छपाकचं कौतुक केलं आहे आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिका आणि मेघना गुलजार यांना शुभेच्छा दिल्या आहे. याशिवाय याआधी कंगनाची बहिण रंगोलीनं सुद्धा छापाक ट्रेलर रिलीज झाल्यावर दीपिकाचं कौतुक केलं होतं.
कंगनाचा हा व्हिडीओ बहीण रंगोलीनं तिच्या ट्वीटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कंगना म्हणाली, ‘मी छपाक सिनेमाचा ट्रेलर पाहिला. हा ट्रेलर पाहिल्यावर मला माझी बहीण रंगोलीची आठवण आली. तिच्यासोबत घडलेला तो अपघात तिच्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या बहीणीनं त्यानंतर जी हिंमत दाखवली ती मला प्रेरित करते. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी सामना करण्याची ताकद देते. तिचं हसणं मला प्रत्येक दुःखशी लढण्याची हिंमत देते.'
मुंबई, 08 जानेवारी : बॉलिवूडमध्ये नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौत फार कमी वेळा एखाद्या व्यक्तीचं कौतुक करताना दिसत. कंगना सध्या तिचा आगमी सिनेमा पंगाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. मात्र तरीही तिनं दीपिका पदुकोणचा सिनेमा छपाकचं कौतुक केलं आहे आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिका आणि मेघना गुलजार यांना शुभेच्छा दिल्या आहे. याशिवाय याआधी कंगनाची बहिण रंगोलीनं सुद्धा छापाक ट्रेलर रिलीज झाल्यावर दीपिकाचं कौतुक केलं होतं.
0 comments:
Post a Comment
Please add comment