![]() |
जगातील सर्वात वेगवान बॅटरी पावर विमान |
कार कंपनी रोल्स रॉयसने जगातील सर्वात वेगवान बॅटरीवर चालणाऱ्या विमानाचे इंग्लंड येथील ग्लूस्टरशायर विमानतळावर प्रदर्शन केले.
सदर विमानाचा वेग ताशी 480 किमी आहे. डिसेंबर 2020 पर्यंत हे विमान आकाशात उड्डाण घेईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे.
प्रोजेक्ट संचालक माथेउ पार म्हणाले: सिंगल सीटर विमान अत्याधुनिक विद्युत प्रणाली व उड्डाणसाठी आतापर्यंतची सर्वात ताकदवर बॅटरीद्वारे संचालित करण्यात येईल. विमानाचे पंखे ब्रिटेनमध्ये तयार केली आहेत.
रोल्स रॉयसच्या टीमचे मत : सर्वात मोठे आव्हान हे बॅटरीचे होते. यासाठी अशा बॅटरीची गरज होती जे विमानाची गती कायम ठेऊन उड्डाणावेळी गरम होणार नाही. विमान एका चार्जमध्ये लंडन ते पॅरिस 470 किमीचे अंतर जाऊ शकते.
0 comments:
Post a Comment
Please add comment