![]() |
हे' तीन सोशल शेअरिंग ऍप होणार एकत्र? |
सोशल शेअरिंगमध्ये फेसबुक, व्हाट्सएपआणि इन्स्टाग्राम या तीन ऍप्लिकेशनचा समावेश होतो. आता हीच तीन अप्स एकत्र होण्याची शक्यता आहे.
या वर्षाच्या अखेरपर्यंत या तिन्ही ऍप्लिकेशना एकत्र केले जाईल, अशी माहिती फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.
हे तिन्ही अॅप्स एकत्र झाल्यानंतर फेसबुक मेसेंजरने इन्स्टाग्रामवर आणि इन्स्टाग्रामवरून व्हाट्सएपवर मेसेज करू शकणार आहेत.
तसेच व्हाट्सएप फ्रॉम फेसबुकद्वारे जे युजर्स नवीन रजिस्ट्रेशन करतील त्यांना फेसबुकचे व्हिडीओ कॉलिंग डिव्हाईसची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

0 comments:
Post a Comment
Please add comment