![]() |
भारतीय स्काउट्स आणि मार्गदर्शक संस्थेत विविध पदांच्या एकूण ८७९ जागा |
भारतीय स्काउट्स आणि मार्गदर्शक संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८७९ जागा
जिल्हा संघटना आयुक्त, सहाय्यक जिल्हा संघटना आयुक्त, मानव संसाधन व प्रशासन संयोजक, लेखापाल, स्काऊट मास्टर, मार्गदर्शक कॅप्टन, सहाय्यक स्काऊट मास्टर, सहाय्यक मार्गदर्शक कॅप्टन, डेमो अधिकारी, टेली-विपणन अधिकारी व रिसेप्शनिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – परीक्षा शुल्क ६८५/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment