नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज

नागराज मंजुळे
दिग्दर्शित कथानक फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित
'झुंड' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर अखेर प्रदर्शित करण्यात आलं आहे. तसेच भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून या चित्रपटाती निर्मिती करत आहेत. सैराट फेम नागराज मंजुळे यांचा हा पहिला बॉलिवूडपट असणार आहे. बॉलिवूडचे बिगबी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
वादविवाद आणि हो-नाहीमध्ये अडकलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर अखेर प्रदर्शित करण्यात आलं आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment