![]() |
उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI) |
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI) हात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. 'टाइम्स नाऊ'च्या रिपोर्टनुसार, डिसेंबरमध्ये संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागांतील बिजनौर, हापुड, बहराइच, शामली आणि डासना परिसरातील अनेक बँकांमध्ये पैसे जमा करण्यात आले होते. ७३ बँक खात्यांमध्ये जवळपास १२० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. या पैशांचा वापर कायद्याविरोधातील आंदोलनांसाठी करण्यात आला होता.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI) हात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ज्या भागांत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनाशी पीएफआयचा थेट संबंध असल्याचं ईडीच्या अहवालातून समोर आलं आहे. ७३ बँकांमध्ये १२० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली होती, असा दावा अहवालात केला आहे. या पैशांचा वापर आंदोलनांसाठी झाला होता, असंही या अहवालात म्हटलं आहे.

0 comments:
Post a Comment
Please add comment