भारतीय सैन्य दलात JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स अंतर्गत एकूण ८ जागा

भारतीय सैन्य दलाच्या आस्थापनेवरील JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स (ऑक्टोबर २०२०) करिता एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय सैन्य दलात JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स अंतर्गत एकूण ८ जागा
JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स (ऑक्टोबर २०२०)
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायदा पदवीधारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment