भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २७९२ जागा


भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 2792 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 2792 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारा किमान इय्यता दहावी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्णसह आयटीआय (संबंधित ट्रेड) प्रमाणपत्र धारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 13 मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.










About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment