![]() |
CAA, NRC विरोधात आज भारत बंद |
बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
- मध्ये रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
- ऐन गर्दीच्या वेळी रेल रोको झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे.
- सीएए आणि एनआरसी विरोधात भारत बंदची हाक देणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात रेल रोको केला.
- बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment