![]() |
स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा 8 आश्चर्यामध्ये समावेश |
यूरेशियाच्या 8 देशांचे आंतरराष्ट्रीय संघटन 'शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन'मध्ये 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'चे 'एससीओ'च्या 8 आश्चर्यामध्ये समावेश करण्यात आले आहे.
एससीओच्या 8 सदस्यांमध्ये भारत, पाकिस्तान, चीन, कझाकिस्तान, किर्गीस्तान, तजाकिस्तान, रशिया आणि उज्बेकिस्तानचा समावेश आहे.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विट केले की, एससीओच्या 8 आश्चर्यामध्ये स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा समावेश होणे, याला नक्कीच प्रेरणेच्या स्वरूपात पाहिले जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 31 ऑक्टोंबर 2018 ला जगातील सर्वात उंच स्टॅच्यू स्टॅच्यू ऑफ यूनिटीचे उद्घाटन करण्यात आले होते.
0 comments:
Post a Comment
Please add comment