2020 आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक ही आगामी आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2019 दरम्यानदक्षिण आफ्रिकेत होणार आहे. 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे ते तेरावे आणि दक्षिण आफ्रिकेत दुसरे आयोजन केले जाईल. चार गटात
विभागल्या गेलेल्या या स्पर्धेत सोळा संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ सुपर लीगमध्ये प्रवेश करतील, प्रत्येक गटातील तळाशी दोन संघ प्लेट लीगमध्ये प्रगती करीत आहेत.
आत्तापर्यंत भारताने ही स्पर्धा 2000, 2008, 2012 आणि 2018 अशा चार वेळा जिंकली होती.
विश्वचषकासाठी भारताचा 'अंडर-19' संघ जाहीर केली आहे.
दक्षिण आफ्रिकेत 2020 मध्ये 'अंडर 19' वन डे वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी भारताचा 'अंडर-19' संघ जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय अंडर 19 क्रिकेट संघ असा :
● प्रियम गर्ग (कर्णधार)
● धृव चंद जुरेल (उपकर्णधार, विकेट कीपर)
● यशस्वी जयस्वाल
● तिलक वर्मा
● दिवांश सक्सेना
● शास्वत रावत
● दिव्यांश जोशी
● शुभांग हेगडे
● रवी बिस्नोयी
● आकाश सिंग
● कार्तिक त्यागी
● अथर्व अंकोलेकर
● कुमार कुश्ग्रा
● सुशांत मिश्रा
● विद्याधर पाटील
या स्पर्धेसाठी सर्व क्रिकेट चाहते उत्साहित आहेत.यावर्षीही भारतीय अंडर 19 संघ विजयी होईल अशी आशा आहे.
Good news
ReplyDelete